Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनडेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर...

डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच…

डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच…

[ad_1]

चित्रपट पाहायला गेले अन्…

अचानक पुष्करचं प्रपोजल ऐकून प्रांजल थोडीशी गोंधळूनच गेली होती. तिच्या मनात विचार आला की, इतका सुंदर मुलगा आणि त्याने अचानक असं लग्नाचा विचारल्यावर उत्तर तरी काय देऊ? मात्र, प्रांजलने थोडासा वेळ घेतला. पण, पुष्करला होकार दिला. तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पुष्कर प्रांजलला पहिल्यांदा एक चित्रपट बघायला घेऊन गेला होता. प्रांजलने होकार दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र बाहेर गेले होते. त्या दिवशी प्रांजलसाठी पुष्करने खास प्लॅनिंग केलं होतं. गंमत म्हणजे पुष्करने आनंदाच्या भरात चित्रपट कोणता आहे, हे देखील पाहिलं नाही. चित्रपट पाहण्यासाठी आत गेले तेव्हा कळले की, हा हॉलिवूड चित्रपट सेवेन होता. हॉलिवुडचा क्राईम थ्रिलर चित्रपट बघण्यात दोघे इतके गुंतून गेले की, त्या दोघांनीही संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत एकमेकांकडे ढुंकूनही बघितलं नाही. दोघांच्या आयुष्यात असे किस्से अनेकदा घडले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments