Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशAirstrike in Gaza | इस्त्रायल-हमास संघर्ष अद्यापही सुरुच; गाझामधील रफाहवर इस्त्रायलचा एअरस्ट्राईक;...

Airstrike in Gaza | इस्त्रायल-हमास संघर्ष अद्यापही सुरुच; गाझामधील रफाहवर इस्त्रायलचा एअरस्ट्राईक; 13 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Airstrike in Gaza | इस्त्रायल-हमास संघर्ष अद्यापही सुरुच; गाझामधील रफाहवर इस्त्रायलचा एअरस्ट्राईक; 13 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायली बॉम्बवर्षावातून (Airstrike in Gaza) आपला बचाव करण्यासाठी रफाहमध्ये मोठ्या संख्येने लोक शरण आले आहेत. इजिप्तच्या मध्यस्थीने हमासच्या नेत्यांशी इस्रायलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते, अशावेळी इस्रायलने बॉम्बहल्ला केला आहे. ज्यामध्ये 13 जण ठार झाले आहेत.

यरूशलेम : इस्रायली बॉम्बवर्षावातून (Airstrike in Gaza) आपला बचाव करण्यासाठी रफाहमध्ये मोठ्या संख्येने लोक शरण आले आहेत. इजिप्तच्या मध्यस्थीने हमासच्या नेत्यांशी इस्रायलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते, अशावेळी इस्रायलने बॉम्बहल्ला केला आहे. ज्यामध्ये 13 जण ठार झाले आहेत.

इस्त्रायलने हमासला मुळासकट उखडून टाकण्याचा विडा उचलला आहे. हमासच्या खात्म्यासाठी सुरू केलेल्या इस्त्रायलच्या सैन्य ऑपरेशनमध्ये आतापर्यंत तब्बल 34000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे 23 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments