Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनकला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज...

कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार

कला आणि अद्वैतची तू तू मैं मैं थांबेना, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने सध्या धुमाकूळ घातला आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये अव्वळ स्थान पटकावले आहे. मालिकेतील कला आणि अद्वैतची जोडी सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. त्या दोघांनी महाराष्ट्रातील जनतेला अक्षरश: वेड लावले आहे. कला आणि अद्वैतचे लग्न झाल्यानंतर दोघांचे दोन मिनिटेही पटत नसल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments