Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशNaxalites Attack | नक्षलवाद्यांकडून काँग्रेस नेत्याची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून खून...

Naxalites Attack | नक्षलवाद्यांकडून काँग्रेस नेत्याची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून खून | Navarashtra (नवराष्ट्र)

Naxalites Attack | नक्षलवाद्यांकडून काँग्रेस नेत्याची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून खून | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

file photo-social media

file photo-social media

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गाव पोताली येथे राहणारे काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा सदस्य जोगा पोडियाम यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने छातीवर वार करून त्यांची हत्या केली.

पोताली येथील सीआयएएफ कॅम्पपासून घटनास्थळ अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. 10 वर्षांपूर्वी जोगा पोडियाम यांच्या मुलाचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments