Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रKaroli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८...

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

[ad_1]

Bus Falls Into Ravine In Karoli Ghat: इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणारी खाजगी बस १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. ही घटना जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments