‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली…

0
20
‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली…


विद्या बालन हिने तिच्या ‘द डर्टी पिक्चर’मध्ये धुम्रपान केले होते. अलीकडेच, यूट्यूब टॉक शो, अनफिल्टर्ड विथ समदीश या संभाषणात विद्या बालनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली की, ‘चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मी धूम्रपान केले. मला धुम्रपान कसे करायचे हे माहित होते. परंतु, मी प्रत्यक्षात धूम्रपान करत नव्हते. पण त्या पत्राची गरज म्हणून सतत सिगरेट हातात घ्यावी लागायची. एक पात्र म्हणून, आपण अशा गोष्टी बनावटपणे करू शकत नाही. मला सुरुवातीला संकोच वाटला. कारण, सिगारेट ओढणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे. आता ते कमी झाले असले तरी पूर्वी ते जास्त होते.’



Source link