Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशDelhi Crime : दिल्लीत प्रसिद्ध 'इंडिया गेट'जवळ आइसक्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून निर्घृण...

Delhi Crime : दिल्लीत प्रसिद्ध ‘इंडिया गेट’जवळ आइसक्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीत प्रसिद्ध ‘इंडिया गेट’जवळ आइसक्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

[ad_1]

Ice-cream vendor stabbed to death at India Gate : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट जवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंडिया गेट जवळ आईस्क्रीम विक्रेत्याची  चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणाची  माहिती मिळताच दिल्ली पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments