Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशटीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी, नंतर न्यूज चॅनलने मागितली माफी,...

टीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी, नंतर न्यूज चॅनलने मागितली माफी, पाहा Viral Video

टीव्हीवरील ऑन एअर कार्यक्रमात पत्रकाराने हासडली शिवी, नंतर न्यूज चॅनलने मागितली माफी, पाहा Viral Video

[ad_1]

या प्रकारानंतर न्यूज चॅनेलने माफी मागितली आहे. एक्सवर एक पोस्ट करत म्हटले आहे की, आज थेट प्रक्षेपणा दरम्यान एक पत्रकाराकडून अजाणतेपणी अयोग्य भाषेचा वापर केला गेला. त्याला हे माहित नव्हतं की आपण ऑन एअर आहोत. या चुकीबद्दल आम्ही अगदी प्रामाणिकपणाने माफी मागत आहोत, असे न्यूज चॅनेलने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments