Thursday, August 20, 2026
Homeसातारा४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण...

४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रा

फलटण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रा (घरभेटी) शुभारंभ गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८ वाजता गजानन चौक, फलटण येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, अमिरभाई शेख, पंकज पवार, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, संतोष सोनवलकर, अनिकेत नाळे, विरसेन सोनवणे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे व रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या पदयात्रेस (घरभेटी) सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments