Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनमाधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची...

माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता ही हतबल झाली आहे. तिला सईची आई होण्याची जबादारी निभवायची असते. तसेच सागरच्या मनात असलेल्या भावना देखील समजून घ्यायच्या असतात. पण सागर आदित्यला बरे वाटावे म्हणून मुक्ताविषयी मनात काही नाही असे बोलतो. पण हे सगळं मुक्ता ऐकते आणि सर्व काही बदलते. तेव्हा मुक्ता सागरशी बोलणे टाळत आली आहे. आजच्या भागात मालिकेत काय होणार जाणून घेऊया..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments