दोन घटस्फोटांनंतर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा! कपिल शर्माने प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…

0
16
दोन घटस्फोटांनंतर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा! कपिल शर्माने प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…


आमिर खान आता निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो लवकरच ‘लाहोर १९४७’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, राजकुमार संतोषी दिग्दर्शन सांभाळणार आहेत. प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फजल हे देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आता नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला प्रसारित होत आहे. यापूर्वी, ‘चमकिला’ची टीम – दिलजीत दोसांझ, परिणीती चोप्रा आणि इम्तियाज अली देखील शोच्या एका एपिसोडमध्ये दिसले होते.



Source link