Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशYouTuber Dhruv Rathee | युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली 'मोदी...

YouTuber Dhruv Rathee | युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली ‘मोदी गॅरंटी’वर टीका; जाहिरातबाजी, भ्रष्टाचारावर म्हणाला… | Navarashtra (नवराष्ट्र)

YouTuber Dhruv Rathee | युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली ‘मोदी गॅरंटी’वर टीका; जाहिरातबाजी, भ्रष्टाचारावर म्हणाला… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडिओ जारी करत केली ‘मोदी गॅरंटी’वर टीका; जाहिरातबाजी, भ्रष्टाचारावर म्हणाला…

सध्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) देशभरातील अनेक ठिकाणी मतदान सुरु झालेले आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. असे असताना भाजपच्या प्रचाराच्या मुद्यांवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने (YouTuber Dhruv Rathee) सडकून टीका केली आहे.

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) देशभरातील अनेक ठिकाणी मतदान सुरु झालेले आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. असे असताना भाजपच्या प्रचाराच्या मुद्यांवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने (YouTuber Dhruv Rathee) सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या काही आश्वासनांची तपशीलवार माहिती देत निशाणा साधला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments