Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशViral News : भर मंडपात वधू-वर पक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय...

Viral News : भर मंडपात वधू-वर पक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय घडलं? वाचा

[ad_1]

Wedding Viral News: मानापमान आणि रुसवे-फुगव्यांशिवाय कोणतेचं लग्न पार पडत नाही, असे म्हटले जाते. पण या रुसव्याफुगव्यासोबतच लग्न समारंभ आनंदात पार पडतो. अशीच एक घटना उत्तराखंडच्या रुद्रापूर येथील एका लग्नात घडली, जिथे डिजेत नाचण्यावरून वधू-वराच्या पक्षातील लोकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. हे पाहून वधू-वरही थक्क झाले. लग्नातील वाद इतका वाढला की, भांडणानंतर लग्नाची मिरवणूक वधूविना परतले. या भांडणात वधू-वर पक्षातील सुमारे दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments