Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन झाले ‘अलिबाग’वासी! खरेदी केली १० कोटींची जमीन; आणखी एक आलिशान...

अमिताभ बच्चन झाले ‘अलिबाग’वासी! खरेदी केली १० कोटींची जमीन; आणखी एक आलिशान बंगला बांधणार

अमिताभ बच्चन झाले ‘अलिबाग’वासी! खरेदी केली १० कोटींची जमीन; आणखी एक आलिशान बंगला बांधणार

[ad_1]

यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या ‘द सरयू’ या प्रकल्पात याच बिल्डरकडून जमीन खरेदी केली होती. रिअल इस्टेट उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन ज्या भूखंडावर आलिशान घर बांधणार आहेत, त्याचे क्षेत्रफळ सुमारे १०,००० चौरस फूट असून त्याची किंमत १४.५ कोटी रुपये आहे. अलिबाग अलीकडच्या काळात लक्झरी रिट्रीट आणि गुंतवणुकीच्या संधी शोधत असलेल्या आणि उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्तींच्या पसंतीचे रिअल इस्टेट डेस्टिनेशन बनले आहे. मुंबईपासून जवळ, सुविकसित पायाभूत सुविधा आणि किनारपट्टीचा परिसर यामुळे अलिकडच्या काळात अलिबागमधील प्रीमियम मालमत्तांच्या मागणीत वाढ झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments