Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रDead Body on Dadar Beach : दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला,...

Dead Body on Dadar Beach : दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ; हत्येचा संशय

Dead Body on Dadar Beach : दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ; हत्येचा संशय

[ad_1]

मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू

दादर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दादरच्या चौपाटीलगत कीर्ती कॉलेजजवळ १८ जानेवारीला हा मृतदेह आढळून आला होता. आम्ही या घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आणि मृताची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर हत्येमागचे कारण समजू शकेल. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments