Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशनिलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात...

निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद

निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद

[ad_1]

Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments