Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रUnseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून...

Unseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून चिमुकलीचा मृत्यू

Unseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून चिमुकलीचा मृत्यू

[ad_1]

आज सोलापूर, पुणे, कोल्हापूर यापश्चिम महाराष्ट्रासह,कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये व धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गारांचा पाऊस पडल्याने आंबा आणि द्राक्षे बागांचं नुकसान झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments