Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशBrij Bhushan Singh | बृजभूषण यांनी अत्याचारासंबंधी सर्व आरोप फेटाळले; म्हणाले, 'अत्याचार...

Brij Bhushan Singh | बृजभूषण यांनी अत्याचारासंबंधी सर्व आरोप फेटाळले; म्हणाले, ‘अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो…’ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बृजभूषण यांनी अत्याचारासंबंधी सर्व आरोप फेटाळले; म्हणाले, ‘अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो…’

महिला कुस्तीपटूंकडून लावण्यात आलेले आरोप भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंकडून लावण्यात आलेले आरोप भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी बृजभूषण यांच्यावर गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते. परंतु, हा आदेश दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने पुढे ढकलला आहे. बृजभूषण यांनी या प्रकरणी पुढील म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात नवीन अर्ज दाखल केला होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments