Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशhariyana crime : पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये...

hariyana crime : पोलीस कागदपत्रांच्या कामात गुंतले असल्याचा फायदा घेत कैद्यांनी व्हॅनमध्ये केला महिलेवर बलात्कार!

[ad_1]

सध्या पोलीस पीडितेने केलेल्या आरोपांचा तपास करत आहेत. एफआयआरमध्ये गुन्ह्याची तारीख नमूद नसल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, सूत्रांनी पुष्टी केली आहे की १० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदीवर रोहतक पीजीआयएमएसमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी तिने मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments