
फलटण :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष कालकथीत रविंद्र हरिभाऊ काकडे, राजकुमार हरिभाऊ काकडे, व महेंद्र हरिभाऊ काकडे यांच्या मातोश्री विमल हरिभाऊ काकडे यांचे आज दि.१९ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. अंत्यविधी आज रात्री ११ वाजता फलटण येथे होईल.
त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे, नातसून, परतुंड असा मोठा परिवार आहे. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








