Sunday, August 23, 2026
Homeक्रीडाLSG vs CSK : चेन्नईविरुद्ध टॉस जिंकत लखनौचा गोलंदाजीचा निर्णय

LSG vs CSK : चेन्नईविरुद्ध टॉस जिंकत लखनौचा गोलंदाजीचा निर्णय

LSG vs CSK : चेन्नईविरुद्ध टॉस जिंकत लखनौचा गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा :









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments