Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून...

‘गुलाबी साडी’ गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

[ad_1]

सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांनी या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये मग तरुण असोत वा बायका असोत सर्वजण या ट्रेंडिंग गाण्यावर मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर रिल्स शेअर केले आहेत. आता कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळख असणारा अभिनेता जॉनी लिव्हरने देखील ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स केला आहे. पण त्यांचा हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments