Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशBaba Ramdev Patanjali | रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, जनतेची माफी मागायला रामदेव...

Baba Ramdev Patanjali | रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, जनतेची माफी मागायला रामदेव बाबा तयार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, जनतेची माफी मागायला रामदेव बाबा तयार

मागील काही दिवसांपासून पतंजली आयुर्वेदचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव (Yoga guru Baba Ramdev) हे चर्चेचा विषय बनले आहेत. कोरोना काळात केलेल्या खोट्या जाहिरातींमुळे रामदेव बाबा अडचणीत आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पतंजली आयुर्वेदचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव (Yoga guru Baba Ramdev) हे चर्चेचा विषय बनले आहेत. कोरोना काळात केलेल्या खोट्या जाहिरातींमुळे रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. कोरोना बरे करणारी औषध आपल्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात वैद्यकीय संस्थेने कोर्टात धाव घेतली. तसेच ते आता जनतेची माफी मागण्यासाठी देखील तयार झाले आहेत.पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये रामदेव बाबा यांच्या वकिलांनी हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आता रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाकडून १ आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिलला पार पडणार आहे.

रामदेव बाबा जनतेची माफी मागणार




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments