Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनलीला अभिरामला देणार धमकी! लग्न करेन पण...; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज...

लीला अभिरामला देणार धमकी! लग्न करेन पण…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

पार्टीत आपलं नाव जाहीर करू नये, यासाठी लीलाने अभिरामकडून पुन्हा एक वचन घेतलं होतं. मात्र, त्या पार्टीत अभिरामने लीलाचं नाव जाहीर केलं. भर पार्टीत आपलं नाव जाहीर झाल्यावर लीलाला देखील मोठा धक्का बसला आहे. आता अभिरामला त्रास देण्यासाठी लीला थेट त्याच्या हॉटेलवरच पोहोचणार आहे. अभिराम त्याचा रेस्टॉरंटमध्ये शेफच्या टीमला एक पदार्थ बनवायला शिकवत असताना तिथे धडकलेली लीला अभिरामच्या किचनमध्ये शिरून त्यालाच धमकी देणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments