Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजन‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!

‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!

[ad_1]

‘जयदेव शिवराया’ हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतीच या गाण्याची झलक रिलीज झाली आहे. ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका साकारणारा अभिनेता ‘जयदेव शिवराया’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गाताना दिसला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील शिवरायांची आरती गाणार, असं म्हणत सगळे चाहते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत. शिवाजी दौलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, सोनई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेने या चित्रपटाच्या निर्मितीसह लेखनाचे कामही सांभाळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments