Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनकार्तिकने मुक्तावर केली जबरदस्ती, तरीही इंद्राने घेतली जावयाच्या बाजू; प्रेमाची गोष्ट मालिकेत...

कार्तिकने मुक्तावर केली जबरदस्ती, तरीही इंद्राने घेतली जावयाच्या बाजू; प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

कार्तिकने मुक्तावर केली जबरदस्ती

स्वाती आणि इंद्रा या दोघी शॉपिंगसाठी गेलेल्या असतात. त्यामुळे घरात मुक्ता एकटीच असते. कार्तिक या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतो. तो अचानक मुक्ताचा खोलीमध्ये जातो. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याला दूर करते. तेवढ्यात इंद्रा आणि स्वाती येतात. मुक्ता देवाचे आभार मानून मदतीसाठी कुणाला तरी पाठवले असे बोलते. मुक्ता घडलेला प्रकार सांगते. पण इंद्राचा मुक्तावर जराही विश्वास नसतो. ती मुक्ताच्या कानशिलात लगावते आणि पुन्हा माझ्या जावयाविषयी काही बोललीस तर जिभ कापून हातात देईन असे म्हणते. मुक्ताला हे ऐकून धक्काच बसतो. मुक्ता हतबल होऊन खोलीमध्ये निधून जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments