Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनचिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; 'अलबत्या गलबत्या' रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; ‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; ‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

[ad_1]

आता ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात ‘मुरांबा’, ‘दो गुब्बारे’, ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन, नव्या रुपात चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे. या चित्रपटला अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments