Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी...

सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

[ad_1]

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे. जवळपास ५ ते ६ वर्षानंतर जुईने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेतील तिचे सायली हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता सध्या जुई एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा जुईने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जुईला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments