Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

‘हे सगळं नाटक आहे’, सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

‘हे सगळं नाटक आहे’, सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी काळ्या रंगाचे कपडे घालून सलमानच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी सलमानच्या घरात गेली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सलमान खानवर निशाणा साधला आहे. त्याने ‘हे सगळं नाटक आहे’ असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्याची ही पोस्ट चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments