Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशLoksabha Election 2024 | संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने...

Loksabha Election 2024 | संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने शेअर केला व्हिडिओ | Navarashtra (नवराष्ट्र)

Loksabha Election 2024 | संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने शेअर केला व्हिडिओ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संविधानावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप खासदारावर टीका; कॉंग्रेसने शेअर केला व्हिडिओ

संविधानाबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

दिल्ली – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभा यांचे सत्र वाढले आहेत. आरोप प्रत्यारोप विरोधकांवर केले जात असून राजकीय टीका टिप्पणी केल्या जात आहेत. दरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराने वादग्रस्त विधान केले आहे. संविधानाबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

भाजपचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार लल्लू सिंह यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपने पॉलिटिकल कॅपेनमध्ये अब की पार 400 पार चा नारा दिला आहे. 400 हून अधिक जागा निवडणून येणार असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र 400 पार खासदार का निवडणून यायला पाहिजे याबाबत लल्लू सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments