Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशDonation News | गुजरातच्या मोठ्या व्यावसायिकाने घेतला संन्यास; तब्बल 200 कोटींची संपत्ती...

Donation News | गुजरातच्या मोठ्या व्यावसायिकाने घेतला संन्यास; तब्बल 200 कोटींची संपत्ती केली दान | Navarashtra (नवराष्ट्र)

Donation News | गुजरातच्या मोठ्या व्यावसायिकाने घेतला संन्यास; तब्बल 200 कोटींची संपत्ती केली दान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गुजरातच्या मोठ्या व्यावसायिकाने घेतला संन्यास; तब्बल 200 कोटींची संपत्ती केली दान

भावेश भाई भंडारी यांनी अचानक अहमदाबादमधील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय सोडून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी आपली 200 कोटींहून अधिकची संपत्तीदेखील दान केली.

अहमदाबाद : गुजरातच्या साबरकंठा जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश यांनी आपली कोट्यवधी रुपयांची संपत्तीदेखील दान केली.

विशेष म्हणजे भावेश यांचा 16 वर्षीय मुलगा आणि 19 वर्षीय मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. 2022 मध्ये मुलगा आणि मुलीने संन्यास घेतल्यानंतर आता भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीनेही हा मार्ग स्वीकारला आहे. भावेश भाई भंडारी यांनी अचानक अहमदाबादमधील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय सोडून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी आपली 200 कोटींहून अधिकची संपत्तीदेखील दान केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments