Thursday, August 27, 2026
Homeब्लॉग5 हजार वर्षांचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची...

5 हजार वर्षांचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची आज जयंती आहे

फलटण :जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्याच्या शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो त्या विद्यार्थ्याची आज जयंती आहे….. कामगारांच्या कामाचे तास 14 तास वरून 8 तास करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची आज जयंती आहे…. 5 हजार वर्षांचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची आज जयंती आहे…. मूकनायक , समता , जनता , प्रबुद्ध भारत यांसारख्या वर्तमानपत्रातून शोषितांच्या आवाज बुलंद करणाऱ्या महान संपादकाची आज जयंती आहे… जगातला असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहायचे अशा महान तर्कशास्त्रकाराची आज जयंती आहे… ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिले त्या संविधान निर्मात्याची आज जयंती आहे… जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांची जयंती जगातील 150 देश साजरी करतात अशा विश्वरत्नची आज जयंती आहे… जगातला असा एकमेव मनुष्य ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधल त्या ग्रंथप्रेमीची आज जयंती आहे…..
अश्या महामानव भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना शत शत नमन…. 🙏🏻🙏🏻🙏🏻

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments