Saturday, August 29, 2026
HomeमनोरंजनMahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची...

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची ३ तास चौकशी

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची ३ तास चौकशी

[ad_1]

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी एसआयटीची स्थापना

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज पोलीस साहिल खानचा जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने महादेव बेटिंग ॲपप्रकरणात साहिल आणि इतर तिघांना समन्स बजावले होते. त्यांना डिसेंबरमध्ये एसआयटीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ते पोलिसांच्या चौकशीसाठी हजर झाले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments