Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi Attack on PM Modi | एकीकडून पंतप्रधान मोदी भाषणातून नागरिकांना...

Rahul Gandhi Attack on PM Modi | एकीकडून पंतप्रधान मोदी भाषणातून नागरिकांना भ्रमित करताहेत; दुसऱ्या बाजूने अदानी तुमच्या खिशातील पैसे काढताहेत; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Rahul Gandhi will strongly attack PM Modi

Rahul Gandhi Attack on PM Modi : कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी भंडाऱ्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना, ते लोकांना केवळ भ्रमित करण्याचे काम करतात, तर दुसऱ्या बाजून त्यांचे मित्र अदानी लोकांच्या खिशातील पैसे काढण्याचे काम करीत आहेत. हे दोघे मिळून देशाच्या नागरिकांना भ्रमित करण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासनसुद्धा राहुल गांधी यांनी दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments