Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशPakistan Bus Attack | पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून बसवर हल्ला, विशिष्ट समुदायाला केले जातेय...

Pakistan Bus Attack | पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून बसवर हल्ला, विशिष्ट समुदायाला केले जातेय टार्गेट; अक्षरश: ओळखपत्रे तपासत 9 जणांची केली हत्या, मृतांमध्ये सर्वजण पंजाबचे | Navarashtra (नवराष्ट्र)

Pakistan Bus Attack | पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून बसवर हल्ला, विशिष्ट समुदायाला केले जातेय टार्गेट; अक्षरश: ओळखपत्रे तपासत 9 जणांची केली हत्या, मृतांमध्ये सर्वजण पंजाबचे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Gunmen attack bus in Pakistan, target specific community; Literally, 9 people were killed while checking identity cards, all of them from Punjab

Pakistan News : बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.

Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची हत्या केली. बंदूकधाऱ्यांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि चार जण जखमी झाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments