Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनअभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या...

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या…

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या…

[ad_1]

अभिनेत्याची प्रकृती स्थिर!

आता त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतातच, मात्र त्यांच्या सामाजिक कार्यामुळेदेखील ते चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. चित्रीकरणासह काहीही सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने ते अवघ्या महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक कामात ते स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मात्र, हे सगळं करत असतानाच त्यांनी त्यांच्या शरीरात होणारे हे बदल वेळीच ओळखले आणि तातडीने योग्य ते उपचार घेऊन संभाव्य आजारावर मात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments