Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMetro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड...

Metro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड आहे ना! काय आहे नवी सिस्टिम?

[ad_1]

मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज भासणार नाही. मुंबई मेट्रो १ ने बुधवारी (१० एप्रिल)नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबँड सादर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल. टॅपटॅप रिस्टबँड स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments