Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनमुक्ताने लकीचे सत्य समोर आणल्यामुळे इंद्रा नाराज, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात...

मुक्ताने लकीचे सत्य समोर आणल्यामुळे इंद्रा नाराज, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात इंद्रा काढणार राग

मुक्ताने लकीचे सत्य समोर आणल्यामुळे इंद्रा नाराज, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात इंद्रा काढणार राग

[ad_1]

मालिकांच्या टीआरपी यादीमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अव्वळ स्थानावर आहे. मालिकेतील मुक्ता, सई, सागर, सावनी, इंद्रा, लकी हे सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक अतिशय वेगळे वळण आले आहे. साधीभोळी मुक्ता करायला जाते एक आणि त्याचा परिणाम काही तरी वेगळाच होताना दिसतो. त्यावर इंद्रा सतत नराजी व्यक्त करते, मुक्ताचा उद्धार करत असते. आज ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया मुक्तावर इंद्रा चिडून नेमकं काय करणार…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments