Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

‘या’ नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

[ad_1]

लाल मखमली पडदा, मोठा रंगमंच, स्पॉट लाइट, नेपथ्याची लगबग, संगीतय बॅकग्राऊंड, कलाकारांची लगबग, तिसरी घट्टा आणि नाटक पाहण्यासाठी आलेले मायबाप प्रेक्षक हे सुखद चित्र केवळ नाट्यगृहात पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन व प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या सगळ्या रुजलेल्या बीजाची फांदी म्हणजे मराठी नाटक. मराठी रंगभूमीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. अनेक वेगवेगळी नाटके आजलाल येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. आता या नाटकासाठी अभिनेत्री प्रिया बापटने गाणे गायले आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. प्रियाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments