Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनकधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा...

कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा…

कधीकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाठारे मनोरंजन विश्वात कशा आल्या? वाचा…

[ad_1]

अशी झाली कारकिर्दीची सुरुवात!

पुढे त्यांनी वामन केंद्रे यांच्या नाट्य शाळेत जाण्यास सुरुवात केली. वामन केंद्रे यांच्या मदतीने सुप्रिया पाठारे यांना ‘तीन पैशांच्या तमाशा’ या नाटकात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकातून सुप्रिया पाठारे यांनी आपली अभिनय क्षमता सगळ्यांनाच दाखवून दिली. या मिळालेल्या संधीचं सुप्रिया पाठारे यांनी सोनं केलं. यानंतर त्यांना मनोरंजन विश्वात कामं मिळायला सुरुवात झाली. त्यांच्या करिअरची सुरुवात खऱ्या अर्थानं मराठी नाटक ‘डार्लिंग डार्लिंग’ मधून झाली होती. सोळा वर्षांच्या कारकीर्दीत सुप्रिया पाठारे यांनी मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments