Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनकपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर...

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले…

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले…

[ad_1]

नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरचा हा फोटो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. यावर आता युजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी या दोन्ही स्टार्सना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे. तर, अनेकांनी कपिलचे कॅप्शन पाहून त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हॅव अ सेफ फ्लाइट, अँड सेफ फाईट’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘भाऊ, यावेळी बूट काढ आणि जा.’ अनेक सेलिब्रिटींनीही कपिलच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments