Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रRohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची...

Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

[ad_1]

प्रचारात प्राण्यांचा वापर करण्यास मनाई

निवडणूक प्रचार करतांना महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेनुसार प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे तसे आदेश मुख्य निवडणूक कार्यालयाने २४ मार्च २०२४ रोजी काढला आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचासंहितेबाबत केलेली नियमावली तसेच  १९ सप्टेंबर २०१२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेले परीपत्र या नुसार आमदार रोहित पवार यांनी  प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईची  मागणी ‘पेटा इंडिया’ने केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments