Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

[ad_1]

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट यावर्षी ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘कल्की २८९८ एडी’च्या रिलीजची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४च्या लोकसभा निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे, म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments