Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगचैत्र शुक्ल अष्टमी म्हणजेच सम्राट अशोक यांची जयंती

चैत्र शुक्ल अष्टमी म्हणजेच सम्राट अशोक यांची जयंती

चैत्र शुक्ल अष्टमी म्हणजेच सम्राट अशोक यांची जयंती आणि यंदा ही जयंती दिनांक १६ एप्रिल २०२४ मंगळवार रोजी येत आहे त्या निमित्ताने सम्यक सांस्कृतिक संघाने सम्राट अशोक यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी व त्यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांची प्रांतिक राजधानीची जागा निवडली आहे.
सम्राट अशोक यांची प्रांतिक राजधानी म्हणजेच आजचा सोपारा या जागेपेक्षा समर्पक जागा मुंबईत दुसरी असू शकत नाही त्यांची जयंती साजरी करायला व त्यांच्या इतिहासाला उजाळा द्यायला म्हणून आपण सर्वचजण आमंत्रित आहात मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता.

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments