Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रmahalakshmi mandir kolhapur : अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीला तडे! तातडीने संवर्धन करणे...

mahalakshmi mandir kolhapur : अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीला तडे! तातडीने संवर्धन करणे गरजेचे असल्याचा अहवाल

[ad_1]

काय उपाय करायला हवे ?

दरम्यान, मूर्तीसंवर्धनासाठी उपाय म्हणून ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून तडे गेलेल्या भाग बूजवता येईल. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागेल असे अहवालात म्हटले आहे. या सोबतच या पुढे रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागणार आहे. मूर्तीचे वेळोवेळी निरीक्षण करून तिची कली घावी लागणार आहे. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घ्यावे, पुष्पहार न घालता उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालावे, गर्भगृहातील संगमरवर काढणे. कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरता उपाययोजना कारवाया या सारख्या अनेक सूचना अहवलात करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments