Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur crime : कोल्हापुरात थरार... रंकाळ्याजवळ तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार...

Kolhapur crime : कोल्हापुरात थरार… रंकाळ्याजवळ तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार अजय दगडू शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठलाग करत तलवारी,  कोयत्याने वार करत तरुणाचा खून केला. हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments