Satara Lok Sabha Election 2024 :  सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी यावर श्रीनिवास पाटील ठाम

0
14


Satara Lok Sabha Election 2024 : सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी यावर श्रीनिवास पाटील ठाम

सातारा लोकसभेसाठी इच्छुक शशिकांत शिंदे, सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले …श्रीनिवास पाटील यांची निवडणूक न लढण्याची भूमिका आपल्या मुलाला सारंग पाटील याला उमेदवारी द्यावी यावर श्रीनिवास पाटील अद्याप ठामतर शशिकांत शिंदे यांची पक्षाने आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या उमेदवारा विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत आजच निर्णय अंतिम होण्याची दाट शक्यता



Source link