Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनसिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली...

सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी

सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी

[ad_1]

तापसी आणि मॅथियासच्या लग्नाचा संगीत व्हिडीओ व्हायरल!

‘बॉलिवूड बबल’ या सोशल मीडिया अकाऊंटने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तापसी आणि मॅथियासच्या संगीत सोहळ्याचे काही क्षण.’ समोर आलेल्या या पोस्टमध्ये पहिल्या व्हिडीओमध्ये दोन मुली नाचत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तथापि, व्हिडीओ काहीसा अस्पष्ट आहे, त्यामुळे त्या मुलींचे चेहरे नीट स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, यात तापसी आणि तिची बहीण असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये तापसी आणि मॅथियास एकमेकांच्या हातात हात घालून नाचताना दिसले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments