Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रchhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भयानक घटना! कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच...

chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भयानक घटना! कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

[ad_1]

Chhatrapati Sambhajinagar fire: छत्रपती संभाजीनगर येथून वाईट बातमी येत आहे. येथील छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या घटनेत दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातिल ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments