Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेश३० वर्षापूर्वी आजोबांनी खरेदी केले ५०० चे शेअर, आता नातावाचे पालटले नशीब;...

३० वर्षापूर्वी आजोबांनी खरेदी केले ५०० चे शेअर, आता नातावाचे पालटले नशीब; मिळणार ७५० पट पैसे

३० वर्षापूर्वी आजोबांनी खरेदी केले ५०० चे शेअर, आता नातावाचे पालटले नशीब; मिळणार ७५० पट पैसे

[ad_1]

डॉ. तन्मय यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांना माहिती नव्हते की, त्यांच्या आजोबांनी हे शेअर खरेदी का केले होते व पुन्हा त्याची विक्री का केली नव्हती. त्यांनी सांगितले की, घरातील कागदपत्रे शोधताना त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले. त्यांनी सांगितले की, हे सर्टिफिकेट डीमॅटमध्ये बदलण्यासाठी पाठवले आहे. तन्मय यांच्या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक जाणण्यास इच्छुक आहेत की, अखेर डॉ. तन्मय यांना किती पैसे मिळणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments